#punecrime #WhaleVomit #sakal <br />आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यासारख्या महाग किंमतीने व्हेल माशाच्या उलटीची विक्री केली जाते. अशात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय<br />मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News <br /><br />Please Like and Subscribe for More Videos.